केंद्रीय योजनांच्या प्रचारासाठी सनदी अधिकाऱ्यांना लावले कामाला!
मोदी सरकार काढणार “विकसित भारत संकल्प यात्रा” Twitter: @vivekbhavsar मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या टप्प्यातील कारकिर्दीला, वलयाला आणि मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला (BJP government) उतरती कळा लागली आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षासाठी केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचे उद्दिष्ट दूर जाताना दिसते आहे. असंख्य योजना […]