शिरीष गोडबोले यांची इंडियन REIT्स असोसिएशन (IRA) च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, ते सध्या नॉलेज रिअॅल्टी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. महाराष्ट्र ताज्या बातम्या

भारतीय REIT क्षेत्राच्या सर्वोच्च पदावर मराठी चेहरा; इंडियन REIT असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिरीष गोडबोले

मुंबई: भारतातील वेगाने विस्तारत असलेल्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) क्षेत्राच्या सर्वोच्च उद्योग संघटनेच्या अध्यक्षपदी प्रथमच एका मराठी व्यावसायिकाची नियुक्ती झाली आहे. नॉलेज रिअॅल्टी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शिरीष गोडबोले यांची इंडियन REIT असोसिएशन (Indian REITs Association – IRA) च्या अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक […]