मोदी आणि शहांनी आधी त्यांची घराणी सांगावी : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
X: @therajkaran पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपा नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेसह (उद्धव टाकरे गट) विरोधी पक्षांवर घराणेशाहीचे आरोप करत आहेत. या आरोपांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सातत्याने घराणेशाहीबद्दल बोलत […]