मुंबई जनता दल (सेक्युलर) अध्यक्षपदी सुरेंद्रकुमार बाजपेयी, प्रभाकर नारकरांना राज्यात नवी जबाबदारी
मुंबई : जनता दल (सेक्युलर) चे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या सल्ल्यानुसार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी सुरेंद्रकुमार बाजपेयी यांची मुंबई जनता दल (सेक्युलर) च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बाजपेयी यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले असून, आता त्यांच्यावर मुंबईतील पक्ष संघटनेच्या बळकटीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते व्यवसायाने संगणक […]
