jsw राष्ट्रीय ताज्या बातम्या

JSW प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा हस्तक्षेप

वेस्ट मटेरियल साठवणुकीबाबत CPCB नियमांचे तिमाही पालन तपासण्याचे निर्देश** मुंबई: JSW कंपनीशी संबंधित वेस्ट मटेरियल (pyro-metallurgical slag) साठवणुकीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय यांनी महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा आदेश दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) च्या 2023 च्या मार्गदर्शक तत्त्वांतील कलम 6.0 चे पालन होते की नाही, याची दर तीन महिन्यांनी प्रत्यक्ष […]