Students facing technical problems during Maharashtra Class 11 online admission process महाराष्ट्र ताज्या बातम्या

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा बोजवारा; तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा संताप, अभाविपचा आंदोलनाचा इशारा

मुंबई: राज्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा तांत्रिक गोंधळात सापडल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांनी केला आहे. शिक्षण विभागाच्या अपुऱ्या नियोजनामुळे आणि सतत उद्भवणाऱ्या तांत्रिक त्रुटींमुळे हजारो विद्यार्थी आणि पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ सुरू असल्याची टीका अभाविपने केली आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान पोर्टल वारंवार बंद पडणे, […]