Entrance view of Veer railway station near Mahad showing neglected beautification work and dried plants महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोकण रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचा बोजवारा; नव्याने बांधलेली स्वच्छतागृहे आजही बंद

महाड: कोकण रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. मात्र अवघ्या दोन वर्षांतच या कामांचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक स्थानकांवरील नव्याने बांधलेली स्वच्छतागृहे आजही बंद अवस्थेत असून, देखभालअभावी परिसरात अस्वच्छता पसरली आहे. शोभेची रोपटी पाण्याअभावी सुकून गेल्याने सुशोभीकरणाचा उद्देशच हरवल्याची टीका प्रवाशांकडून केली जात आहे. कोकण रेल्वेमार्गावरील रायगड आणि सिंधुदुर्ग […]