‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाचा दबाव’, तिकीट न मिळालेल्या कृपाल तुमानेंचा भाजपावर थेट निशाणा
मुंबई – महायुतीच्या जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेला कराव्या लागत असलेल्या तडजोडींमुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते नाराज आहेत. रामटेक, धाराशिव, नाशिक, रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे, संभाजीनगर या हक्कांच्या जागांवर भाजपाकडून दावा करण्यात येतोय. यात काही जागा भाजपाला किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्याची वेळ शिंदेंवर आलेली आहे. अशात ही नाराजी उघडपणे व्यक्त होताना दिसतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव होता, […]