विशाखा राऊत यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील जात प्रमाणपत्र पडताळणी, जुन्या नोंदी आणि कुणबी समाजाच्या ओळखीचा प्रश्न दर्शवणारे सांकेतिक चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द; ‘कोकणातील कुणबींची ओळखच संपवली जाणार का?’ कपिल पाटीलांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; पालघर, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीतील कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेबाबत हस्तक्षेपाची मागणी मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी नेते आणि माजी विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कोकणातील कुणबी […]