Editorial illustration depicting Maharashtra’s financial position with Vidhan Bhavan, stacks of budget documents, a treasury vault filled with currency, infrastructure projects and welfare beneficiaries, symbolising the state’s ₹97,706 crore supplementary demands. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अर्थसंकल्पानंतर अवघ्या तीन महिन्यांत ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या; राज्याच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह?

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारने तब्बल ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्याने राज्याच्या आर्थिक नियोजनावर आणि वित्तीय व्यवस्थापनावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अर्थसंकल्प सादर होऊन अवघे तीन महिने उलटत असताना इतक्या मोठ्या अतिरिक्त निधीची गरज भासल्याने विरोधकांनी सरकारच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वित्त विभागाच्या स्पष्टीकरणात्मक ज्ञापनानुसार, या पुरवणी मागण्या […]

Sunetra Ajit Pawar speaking in the Maharashtra Legislative Council महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईतील महिला सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलतीची सुनेत्रा अजित पवार यांची घोषणा  

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील महिला शासकीय कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या वेळेत सवलत देणारा “कम अर्ली-गो अर्ली” निर्णय लागू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज विधान परिषदेत केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९.४५ या दरम्यान कार्यालयात लवकर हजर होऊन जितकी […]

मुंबई

लाडकी बहिण जोरात, गर्भवती महिला धोक्यात; बोरीवलीत महिलांची ससेहोलपट 

By Yogesh Trivedi मुंबई: एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जोरजोरात डांगोरा पिटला जातोय आणि सुमारे दोन कोटी महिलांच्या खात्यात दर महिन्याचे दीड दीड हजार रुपये जमा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला गर्भवती महिलांना बोरीवली पूर्व येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयातून माता व बालक रुग्णालयात आणि तेथून परळच्या राजे एडवर्ड स्मृती बाह्य […]