पाकिस्तान डायरी

कन्या उदय आणि तिरकस चाल

X: @therajkaran जवळपास दोन आठवडे चाललेल्या राजकीय नाट्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) (Pakistan Muslim League – Nawaz) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (Pakistan People’s Party -PPP) यांचे संयुक्त सरकार सत्तारूढ होणार हे आता नक्की झाले आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज) नेते शहाबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे पंतप्रधान होतील, तर पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो – झरदारी यांचे […]

pakistani diary पाकिस्तान डायरी

लाहोरला विषारी हवेचा विळखा

Pakistan Diary @therajkaran पाकिस्तानातील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेले लाहोर (Lahore) सध्या प्रदूषणाच्या गर्तेत फसले आहे. तब्बल दीड कोटी लोकसंख्या असलेल्या लाहोरमध्ये हवा विषारी झाली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये लाहोरच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) 345 इतका होता. साधारणपणे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 151 च्या वर असेल, तर ती हवा अशुद्ध मानली जाते. हाच निर्देशांक […]

pakistani diary पाकिस्तान डायरी

हाफिज सईदच्या निमित्ताने 

Pakistan Dairy X: @therajkaran दहशतवादी हाफिज सईद याच्यावरून पाकिस्तानमधील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल अशी शक्यता आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2018 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हाफिज सईद (Mastermind of Mumbai terror attack) सूत्रधार होता. त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी भारताने गुरुवारी केली. अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानात (Pakistan) त्याचे पडसाद उमटले. भारत आणि पाकिस्तानमध्ये गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासंदर्भात द्विपक्षीय […]