कृषिफिडर सौरऊर्जेवर आणण्याचा निर्णय क्रांतिकारी! – चंद्रशेखर बावनकुळे
X : @therajkaran मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी दिवसा वीज मिळावी यासाठी ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) […]