सिंह गर्जना
By विलास देशमुख बोरिवली: दत्तपाडा फाटक्यापासून नॅशनल पार्क जास्त लांब नाही. नव्वदच्या दशकाची सुरुवात. मारुती मोटार बाजारात येऊन बरीच वर्ष झाली होती. त्या काळी मध्यमवर्गीय माणसाचे मोटार घेण्याचे स्वप्न असे. बहुतेक सगळे सेकंड हॅंड मोटारी घेण्यात रस दाखवीत. मनाची समजूत काढताना म्हणत, “आधी जुन्या मोटारीवर शिकून घेतो आणि नंतर नवी मोटार घेऊ.” अशीच जुनी प्रीमिअर […]