विधी प्रवेशातील मान्यता अडचणी तातडीने सोडवा; अभाविपची राज्य सरकारकडे मागणी
महाविद्यालये, BCI, विद्यापीठे आणि सरकारने समन्वय साधावा; मुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्र्यांना निवेदन मुंबई : महाराष्ट्रातील तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही विधी महाविद्यालयांच्या मान्यता प्रक्रियेसंदर्भात महाविद्यालये आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) यांच्यातील अडचणींचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होत असल्याचा […]
