ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेच्या कोणत्या 12 जागांवर दावा?

मुंबई वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे लोकसभा निवडणुकीसाठी 12 जागांची मागणी केली आहे. आता त्यांनी जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीतील पक्षांना एक फॉर्म्युला दिला आहे. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात. उर्वरित 12 जागा वंचित लढवेल, असा फॉर्म्युला आंबेडकरांनी सुचवला. आंबेडकरांनी समसमान वाटपाचा लेटरबॉम्ब टाकला. त्यानंतर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेच्या जागावाटपावरुन एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच

X : @therajkaran मुंबई पक्षात बंड करून नवी चूल पेटवली खरी पण लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटात जुंपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याची सुरुवात आताच सुरू झाली आहे. लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप, शिंदे गट आणि पवार गटामध्ये कोणाला किती जागा मिळणार यावरुन पडद्यामागे रस्सीखेच सुरू झाली आहे. अजित पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बंडानंतर एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंकडून नेते पदी वर्णी

Twitter : @NalavadeAnant मुंबई शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर संघटना बांधणीवर भर दिलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी त्यांच्या गटाच्या कार्यकारिणीचा नव्याने विस्तार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड (rebelled by Eknath Shinde in Shiv Sena) करून पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळवले. या बंडानंतर ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहून शिंदे गटाशी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईत […]