महाराष्ट्र

महायुतीची प्रतिमा मलिन करणार्‍या आठ पदाधिकाऱ्यांचे निलंबन : सुनिल तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करुन पक्षविरोधी भूमिका घेतली शिवाय महायुती सरकारची प्रतिमा मलिन करत जाणीवपूर्वक पक्षशिस्तभंग केल्याने आठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. आज निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यां मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

वन नेशन, वन इलेक्शन लोकशाहीला घातक: संजय राऊत 

X : @NalawadeAnant मुंबई:  देशात आणि राज्यात पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच वन नेशन वन इलेक्शन सारखे फंडे भाजप राबवत आहे. भविष्यात नो इलेक्शन हा त्यांचा नारा असून त्याची सुरुवात आतापासून झाल्याचे सांगत भाजपच्या अशा धोरणांमुळे देशाला धोका निर्माण होईल. त्यामुळेच वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पनाच संविधान विरोधी आणि देशातील लोकशाहीला घातक आहे, अशा शब्दांत […]

विश्लेषण ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपसाठी हर्षवर्धन पाटलांची गरज संपली!

X : @vivekbhavsar मुंबई : कोण हर्षवर्धन पाटील? काकाच्या जिवावर मोठा झालेला हा नेता. गेले २५ – ३० वर्षे राजकारणात असलेल्या हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांना इंदापूरच्या ((Indapur) बाहेर कोण ओळखते? असे अनेक प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका नेत्याने आमच्या पक्षासाठी हर्षवर्धन पाटील यांची गरज संपली आहे, असे स्पष्ट मत मांडले. अर्थात […]

मुंबई

सुतगिरणीला निधी मंजूर, तरीही बच्चू कडू नाराज; तिसऱ्या आघाडीकडून ‘या’ जागा लढवणार!

X : @vivekbhavsar मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद मिळूनही बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना स्वत:च्या सुतगिरणीसाठी शासनाचा हिस्सा असलेला निधी मंजूर करून घेता आला नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने सतत नाराज असलेल्या बच्चू कडू यांच्या सुतगिरणीला विद्यमान महायुती सरकारने विशेष बाब म्हणून शासकीय भाग भांडवल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Raju Shetti  : राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर खलबतं

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीची )Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झालेली असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangale Lok Sabha) जागेबाबतचा अजूनही सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी (Swabhimani […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस ७२१ तर मविआ १३१२ जागांवर विजयी : काँग्रेसचा दावा

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१ ग्रामपंचायती (Gram Panchayat election results) जिंकल्या आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे, असा दावा करतानाच, भाजपने केलेले […]