मुंबई

बदलापूरमधील अत्याचारप्रकरणी मविआचा ‘महाराष्ट्र बंद’

X : @NalawadeAnant मुंबई – बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर (Badlapur incident) झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा – राष्ट्रीय स्वयंसेवक (BJP-RSS) संघाशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत एकत्रितपणे लोकसभा निवडणूक कधी लढणार होते?

Twitter : @NalavadeAnant मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये २००९ मध्ये आम्हा सर्वांना बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढविण्याचे ठरविले गेले होते. मात्र, काही कारणामुळे ते नंतर घडले नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल (MP Sunil Tatkare) तटकरे यांनी मंगळवारी येथे केला.  २०१४ मध्येही भाजपला (BJP) पाठिंबा दिला गेला होता. अशी स्थित्यंतरे अनेक घडली […]