Maharashtra Agriculture Minister Dattatraya Bharne speaking in the Assembly about AI in agriculture राष्ट्रीय ताज्या बातम्या

AI, ड्रोन आणि डिजिटल योजनांमुळे शेतीत 40% उत्पादनवाढ शक्य : कृषीमंत्री भरणे

मुंबई : राज्यातील शेती अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल सुविधा आणि विविध शेतकरी कल्याणकारी योजनांचा वापर वाढविण्यावर सरकार भर देत आहे, अशी माहिती कृषीमंत्री Dattatraya Bharne यांनी विधानसभेत दिली. विधानसभा नियम 293 अंतर्गत दिलेल्या उत्तरात मंत्री भरणे म्हणाले की, हवामानातील अनिश्चितता, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेती अधिक […]