चवदार तळे सुशोभीकरणावर प्रश्न; ₹42.53 कोटींच्या कामांची चौकशी करण्याची मागणी
महाड नगरपालिकेला पुरेशी माहिती नसल्याचा आरोप; गटार, जलवाहिनी, नाना-नानी पार्क आणि ओझोनायझेशन प्रकल्पावर नागरिकांचे प्रश्न महाड : ऐतिहासिक चवदार तळ्याच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुशोभीकरण आणि विकासकामांबाबत महाडमध्ये प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सुमारे ₹42.53 कोटींच्या प्रकल्पात कामांची गुणवत्ता, स्थानिक स्वराज्य संस्थेशी समन्वय, प्रत्यक्ष कामांची माहिती आणि पारदर्शकता याबाबत नागरिकांनी शंका उपस्थित करत या […]
