महाडमध्ये शरण्या दवंडे मृत्यू प्रकरणी ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करण्याची मागणी
न्याय मागणाऱ्या नागरिकांवर पोलीस ठाण्यासमोर लाठीहल्ला महाड: महाड–गोठे रोडवरील सव गावाच्या हद्दीत रस्त्याने चालत असलेल्या शरण्या अक्षय दवंडे (वय ८ वर्षे) या चिमुरडीला भरधाव कारने धडक देऊन पळून जाणाऱ्या वाहनचालकावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मृत शरण्येच्या नातेवाईक रूपाली मनोज आंग्रे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक तसेच राज्याच्या गृहसचिवांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. महाड […]


