महाराष्ट्र ताज्या बातम्या

Maharashtra Elections : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णायक डावपेच मुंबई – भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांना प्रतिष्ठेचा प्रश्न बनवल्यानंतर अखेर मंगळवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता चव्हाण यांना त्यांच्या ‘घरच्या’ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या व्यूहरचनेला तोडीस तोड उत्तर देता येईल, […]