महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र अग्रस्थानी; २०२४-२५ मध्ये १.६४ लाख कोटींची FDI : राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई: महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे राज्य असल्याचे सांगत, देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात (GDP) महाराष्ट्राचे १३.५ टक्क्यांहून अधिक योगदान असल्याची माहिती राज्यपाल Acharya Devvrat यांनी आज दिली.२०२४-२५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्राला १,६४,८७५ कोटी रुपये इतकी थेट परकीय गुंतवणूक मिळाली असून ती देशात आलेल्या एकूण FDIच्या ३९ टक्के आहे. तसेच २०२५-२६ या […]