महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसचे पाच शहरांत महापौर, ३५० नगरसेवक; १० ठिकाणी सत्तेत सहभागी होणार – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई/बुलढाणा: महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी पक्षाने वैचारिक लढाई ठामपणे लढली आहे. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या निर्धाराच्या जोरावर काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे. पाच शहरांत काँग्रेसचे महापौर, ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Thane Election : ६० लाख मतदार, सहा महापालिका; ठाणे जिल्ह्यातील निकाल ठरवणार राज्याच्या राजकीय दिशेचा सूर

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न राहता, राज्याच्या शहरी राजकारणाचा कणा कोणाच्या हाती जाणार याचा निर्णय देणाऱ्या ठरणार आहेत. मुंबईच्या सीमेलगत असलेल्या या जिल्ह्यात तब्बल ६० लाखांहून अधिक मतदार उमेदवारांचे आणि पक्षांचे भवितव्य ठरवणार आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या सहा महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांकडे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : महाड नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ठरणार लक्षवेधी!

महाड : महाड नगरपरिषद निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सर्व उमेदवारांनी आपल्या अर्जामध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती दिली आहे. महाड नगरपरिषद निवडणूक विभागाकडून ही माहिती तपासून जाहीर नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात आली आहे, ज्यामुळे […]