Divyang : दिव्यांग प्रवाशांना मुंबई मेट्रोत तिकीट सवलत द्या — पत्रकार दीपक कैतके यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
मुंबई: राज्यातील बेस्ट, एसटी, रेल्वे आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये दिव्यांग प्रवाशांना सवलतींचा लाभ दिला जातो; मात्र मुंबई मेट्रोमधून प्रवास करताना या सवलती लागू नसल्याने दिव्यांग प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि आरोग्यदूत दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंबईतील दिव्यांग प्रवाशांनी मेट्रो प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष […]