आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांविरोधात कलाकार कट्टा येथे आंदोलन करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुण्यात महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांविरोधात ‘आप’चे आंदोलन; पीडितांना न्याय देण्याची मागणी

पुणे: पुण्यात वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांविरोधात तसेच नसरापूर आणि पर्वती-जनता वसाहत येथील पीडितांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे सोमवारी कलाकार कट्टा येथे निदर्शने करण्यात आली. गेल्या काही दिवसांत पुण्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच भारत सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) अहवालानुसार महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र देशात […]