FDA मध्ये तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून नवा वाद; २९ कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार
कामाच्या ताणापासून मनुष्यबळाच्या कमतरतेपर्यंत गंभीर आक्षेप; कठोर अंमलबजावणीमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेचीही विभागात चर्चा मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तथा ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार करत […]
