मुंबई

भाजपकडून उत्तर मध्य मुंबईत ऍड.निकमांच्या गळ्यात माळ

एकगठ्ठा मुस्लिम मतं ठरणार निर्णायक X: @ajaaysaroj मुंबई: भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाने सांगूनही आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा जागा लढवण्यास नकार, पराग आळवणी (Parag Alavani) विधानसभेत असणे आवश्यक, आणि पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना काहीही झाले तरी तिकीट द्यायचे नाहीच असा झालेला केंद्रीय निर्णय, या सर्व बाबी लक्षात घेऊन अखेर महायुतीकडून उत्तर मध्य मुंबईतील भाजपच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेस लढविणार…..!

X: @therajkaran मुंबई: येत्या जून महिन्यात होऊ घातलेली कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस पक्ष लढवेल, असे परस्पर जाहीर करत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची सांगली जागा परस्पर जाहीर केल्याचा बदला घेतला असे मानले जात आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ २०१८ मध्ये एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याने त्यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आगरी – कुणबी मतदार ठरवणार भिवंडीचा खासदार

पाटील, म्हात्रे, सांबरे यांची सर्व भिस्त जातीवरच X: @ajaaysaroj जाता जात नाही ती जात, असे नेहमीच म्हंटले जाते. पुरोगामीत्वाचे ढोल पिटणारे बहुतांश राजकीय पक्ष जातीचे राजकारण खेळण्यात जास्त पुढे असतात हे महाराष्ट्र गेली दोन दशके प्रामुख्याने बघत आलाय. भिवंडी मतदारसंघात देखील याच जातीच्या समिकरणांमुळे उमेदवारांच्या तोंडाला फेस आलाय. जवळपास वीस लाखाच्या मतदारसंघात आगरी व कुणबी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शरद पवार राक्षस तर अजितदादा ब्रम्हराक्षस,बारा तारखेला फॉर्मभरून यांचे बारा वाजवणार

विजय शिवतारेंचा हल्लाबोल @ajaaysaroj बारामतीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीतून बारा तारखेला फॉर्म भरून पवार कुटुंबाच्या दहशतवादाचे बारा वाजवणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. शरद पवार हे राक्षस आहेत तर अजितदादा हे ब्रम्हराक्षस असून एका राक्षसाला मारण्यासाठी दुसरा राक्षस मोठा करू नका असे आवाहन राज्यातील जनतेसह महायुतीच्या नेत्यांना केले आहे. […]

राष्ट्रीय

राष्ट्रवादीचा अजितदादा गट विधानसभा निवडणूक अरुणाचल प्रदेशातुन लढण्यास सज्ज

X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी करून भाजपशी (BJP) हात मिळवणी केलेल्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) आता अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh )आगामी लोकसभेबरोबरच विधानसभा (Vidhansabha) निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याबाबतची बैठक देवगिरीवर पार पडली. राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गट पहिल्यांदाच राज्याबाहेर निवडणूक लढवणार आहे. काल रात्री मुंबईत अरुणाचल […]