ताज्या बातम्या महाराष्ट्र

धरमतर, बाणकोट खाडी पुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्या – अजित पवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या (Revas to Reddi Sea highway) कामास गती देण्यात यावी. त्या अनुषंगाने धरमतर (Dharamtar creek) आणि बाणकोट (Bankot creek) खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे ‘नौकावहनासाठी गाळ्याची उंची व रुंदी’ साठीचे ना-हरकत प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री […]