गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क एसटी महामंडळाने रद्द केले. महाराष्ट्र ताज्या बातम्या

पूर येण्याआधीच महाड बस स्थानक जलमय; दोन दिवसांच्या पावसातच प्रवाशांची गैरसोय

नवीन बस स्थानकाचे काम अपूर्ण; साचलेल्या पाण्यातूनच प्रवासी आणि एसटी बसची ये-जा महाड : महाड शहराला दरवर्षी सावित्री नदीच्या पुराचा सामना करावा लागतो. मात्र यंदा पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच महाड एसटी बस स्थानक जलमय झाल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने प्रवाशांना पाण्यातूनच एसटी बसमध्ये चढ-उतार करावा लागत असून मोठी […]