राज्यसभेवर भाजपकडून मराठा – ओबीसी आणि महिलेला संधी
@vivekbhavsar मुंबई राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून ओबीसी, मराठा आणि महिलेला संधी दिली जाणार असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्राने दिली. यातील एक उमेदवार मराठवाड्यातील तर दुसरा पश्चिम महाराष्ट्रातील असेल, अशी माहिती मिळते आहे. महाराष्ट्र कोट्यातून निवडून आलेले आणि केंद्रात परराष्ट्र राज्यमंत्री असलेले व्ही मुरलीधरण हे त्रिवेंद्रम पश्चिम मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार […]









