अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी ; उद्यापासून विधानपरिषदेत सहभागी होणार !
मुंबई : नुकत्याच सुरु झालेल्या राज्य विधीमंडळाच्या (Maharashtra Legislative Assembly Session) पावसाळी अधिवेशनात विरोधक विविध मुद्यावरून सरकारला धारेवर धरत आहेत. दरम्यान या अधिवेशनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आज […]








