लोकसभेचा इम्पॅक्ट ; अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात ; अनिल देशमुखांच्या विधानाने खळबळ
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली असून महायुतीला मोठा धक्का बसला आहे . या निवडणुकीत महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला फक्त १ जागा मिळाली . यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे . या पार्शवभूमीवर राष्ट्ववादी […]