Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankule chairs a meeting with CREDAI representatives in Mumbai to discuss construction sector policies and NA process reforms महाराष्ट्र ताज्या बातम्या

उत्खनन रॉयल्टीत सवलत; बिनशेती (NA) प्रक्रिया १० दिवसांत ऑनलाइन

मुंबई — राज्यातील बांधकाम प्रकल्पांसाठी उत्खननातून निघालेल्या गौण खनिजाचा त्याच ठिकाणी वापर केल्यास रॉयल्टी आकारली जाणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच बिगरशेती (NA) परवान्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करून ती दहा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. क्रेडाई (CREDAI) प्रतिनिधींसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर मंत्री बावनकुळे यांनी ही माहिती दिली. बांधकाम क्षेत्राशी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बिल्डरांच्या ‘विश्वासघाता’ने संविधान धोक्यात; लाखो कुटुंबांसाठी ॲड. जुन्नरकर यांचे उच्च न्यायालयाला भावनिक पत्र

मुंबई — मुंबई आणि महाराष्ट्रातील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बिल्डरांच्या विश्वासघात, विलंब आणि आर्थिक हेराफेरीमुळे लाखो नागरिकांचा संविधानिक ‘निवाराचा हक्क’ (Article 21) आज गंभीर धोक्यात आला आहे. या “सार्वजनिक आपत्कालीन परिस्थिती”वर तातडीने न्याय मिळावा म्हणून ॲड. धनंजय जुन्नरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना थेट भावनिक पत्र-याचिका पाठवली आहे. भाडे थकल्याने अनेक ज्येष्ठ […]