विधानसभा अध्यक्षांचा ईमेल हॅक; याच मेलवरून हॅकरने राज्यपालांना पाठवला मेल
X: @therajkaran विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करण्यात आला आहे. (Rahul Narvekar email hacked) हॅकर्स एवढ्यावरच थांबला नसून त्याने या मेलवरुन थेट राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना मेल करत त्यामध्ये आमदारांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे. या हॅकींग प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Narvekar) […]