मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्राला लॉजिस्टिक धोरणातून पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार!

X : @NalawadeAnant मुंबई – महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-2024 ला (Maharashtra Logistic Policy-2024) आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने (Maharashtra State Economic Advisory Council) केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टीक धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण पुढील 10 वर्षातील विकासाला समोर ठेऊन तयार करण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

१ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी ३४१ शिफारशी

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या (Maharashtra State Economic Advisory Council) अहवालाचे आज राज्य मंत्रिमंडळात (cabinet meeting) सादरीकरण करण्यात आले. राज्याला १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे (One Trillion Dollar economy) उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी या परिषदेने केल्या आहेत.  हे सादरीकरण मित्रा (MITRA) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांनी केले. १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था राज्याचा […]