डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सर्वसामान्यांच्या एसटी प्रवासाच्या तिकिटाचे भाव वाढणार…?

डिझेल दरवाढीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सूचक इशारा मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीचा थेट फटका आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळालाही बसू लागला आहे. डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे एसटी महामंडळावर वार्षिक सुमारे ₹१२४ कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून, भविष्यात प्रवासी तिकिटांच्या दरवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो, […]

School students standing in front of an MSRTC ST bus during a school trip in Maharashtra महाराष्ट्र ताज्या बातम्या

शालेय सहलींमधून एसटीला १२७ कोटींचे उत्पन्न; २५ हजार बस फेऱ्यांतून विक्रम

मुंबई  – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शालेय सहल उपक्रमाने यंदा विक्रमी कामगिरी करत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असल्याची माहिती परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी दिली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना सरनाईक म्हणाले की, शालेय सहल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि संस्मरणीय अनुभव असून सुरक्षित आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची “चार्जिंग!”

ईव्ही स्थानकांना प्राधान्य देण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश मुंबई: बदलत्या काळाची चाहूल ओळखत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पाऊल टाकत, राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्थानकांना प्राधान्य देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते […]