विकसित महाराष्ट्र 2047: तुमच्या-आमच्या आयुष्यात काय बदल होणार?
By विक्रांत पाटील सन 2047 सालच्या स्वतंत्र भारताच्या शताब्दी वर्षात महाराष्ट्र कसा दिसावा, याचा एक भव्य आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी आराखडा राज्य सरकारने नुकताच मंजूर केला आहे, ज्याला ‘विकसित महाराष्ट्र 2047’ असे नाव देण्यात आले आहे. ही केवळ 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी नाही, तर या योजनेचा मूळ उद्देश महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे जीवनमान उंचावणे आणि […]
								