Investigative journalist holding RTI applications before locked government filing cabinets symbolising transparency challenges in Maharashtra’s Energy Department and public administration. महाराष्ट्र ताज्या बातम्या विश्लेषण

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील ऊर्जा विभागाला RTI चे वावडे 

महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असताना पारदर्शक प्रशासनही तितकेच महत्त्वाचे आहे. महावितरण आणि ऊर्जा विभागाकडे माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवताना आलेल्या अनुभवांवर आधारित विवेक भावसार यांचे हे संपादकीय प्रशासनातील उत्तरदायित्व आणि RTI व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी चे स्वप्न बघतो आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस […]

Chief Minister Devendra Fadnavis announcing the agricultural electricity bill waiver package at a farmers' gathering in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

४८ हजार कोटींच्या कृषी वीज थकबाकी माफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा; लाखो शेतकऱ्यांना दिलास्याची शक्यता

अंमलबजावणीचा आराखडा, पात्रतेचे निकष आणि निधी व्यवस्थेकडे राज्याचे लक्ष मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यातील कृषी वीजग्राहकांसाठी सुमारे ४८ हजार कोटी रुपयांच्या कृषी वीज थकबाकी माफीची घोषणा केली. शासन निर्णय (GR) आणि अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या निर्णयाचा लाभ राज्यातील अंदाजे ४० ते ४५ लाख कृषी वीजग्राहकांना मिळू शकतो, असा अंदाज ऊर्जा क्षेत्रातील उपलब्ध आकडेवारीच्या आधारे व्यक्त केला […]

Jayant Patil raises concerns over smart meter complaints and electricity bills during meeting with Chief Minister Devendra Fadnavis महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्मार्ट मीटरवरून जयंत पाटील आक्रमक; मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रकल्पाच्या फेरआढाव्याची मागणी

मुंबई: राज्यातील स्मार्ट मीटर प्रकल्पावरून निर्माण झालेल्या वादाने आता राजकीय स्वरूप धारण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले, दंड आकारणी आणि ग्राहकांवर होत असलेल्या कथित आर्थिक परिणामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. राज्यातील अनेक भागांत स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलांमध्ये अनपेक्षित वाढ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार

X : @therajkaran मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना (Agricultural pumps) दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा (uninterupted power supply) करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet meeting) मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा […]

लेख महाराष्ट्र विश्लेषण

शेतकऱ्यांना मोफत वीज योजनेची खरी लाभार्थी महावितरण कंपनी – प्रताप होगाडे

X : @PratapHogade “महाराष्ट्र सरकारने 25 जुलै 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जोडभार असलेल्या राज्यातील  44 लाख 3 हजार शेतीपंप वीज ग्राहकांना (Agricultural pump) मोफत वीज (Free electricity) देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 14,760 कोटी रुपये अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. तथापि तो केवळ “निवडणूक […]