नुसते खोके आणि जाहिराती, कधी होणार पद भरती?
X: @NalavadeAnant विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शुक्रवारी सातव्या दिवशीही विधिमंडळ परिसरात विरोधक राज्यातील वाढती बेरोजगारी, पेपरफुटी, पदभरती प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “नुसत्या घोषणा आणि जाहिराती, कधी होणार पद भरती” “सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी” अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर वडे तळत […]