शिंदेंचे चार ते पाच खासदार पक्षात येण्यासाठी रडतायत ; ठाकरेंच्या चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं
मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरी महायुतीत (MahaYuti) जागावाटप रखडलेलं आहे . या जागेवरून शिंदे गट आणि भाजपत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे .शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या खासदारांचा पत्ता या निवडणुकीत कट होणार आहे. यावरून आता ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी शिंदे गटाला ( shinde group […]