महाराजांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी सर्वांची इच्छा : मालोजी राजेंचा मुश्रीफांना टोला!
X: @therajkaran मुंबई : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी आगामी निवडणुकीला उभारू नये, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला आता माजी मालोजीराजे छत्रपती (Malojiraje Chhatrapati on Hasan Mushrif) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. महाराजांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. याबाबत टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चर्चा सुरू […]