निवडणुका होणार, पण निकाल टिकणार का?
महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आरक्षणाचा पेच आणि निवडणुकीनंतरच्या शक्यता! विक्रांत पाटील कोविड महामारी आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणावरील न्यायालयीन खटल्यांमुळे रखडलेली लोकशाहीची प्रक्रिया महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी उत्साह आणि अपेक्षांच्या या वातावरणात एका मोठ्या कायदेशीर अनिश्चिततेचे […]
