Delegation of Konkan mango farmers meeting Uddhav Thackeray at Matoshree महाराष्ट्र ताज्या बातम्या

हेक्टरी २२ हजारांची मदत म्हणजे आंबा उत्पादकांची चेष्टा; १५ मे रोजी वर्षावर धडक मोर्चा — उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. १५ मे रोजी गिरगाव चौपाटी येथून मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर धडक मोर्चा काढून सरकारला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nagpur Session : आंबा, संत्रा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजनेची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढ

नागपूर: राज्यातील आंबा, संत्रा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत (RWBCIS) वेळेत सहभाग घेता न आल्याने, या योजनेची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी दिली. कृषीमंत्री भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नोंदणी आणि पडताळणी प्रक्रियेत उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विमा योजनेत सामील होता आले […]