Police personnel detain farmer protesters near Gateway of India in Mumbai during a demonstration supporting Ravikant Tupkar’s demand for complete farm loan waiver. महाराष्ट्र ताज्या बातम्या

रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचे मुंबईत पडसाद; गेटवेजवळ शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, मंत्रालयासमोर झाडावर चढून निदर्शने

मुंबई, १८ जून: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवारी मुंबईत विविध ठिकाणी शेतकरी आंदोलने करण्यात आली. गेटवे ऑफ इंडियाजवळ काही आंदोलकांनी समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले, तर मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने झाडावर चढून निदर्शने केली. रविकांत तुपकर यांनी संपूर्ण कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि इतर शेतकरी मागण्यांसाठी १५ जूनपासून बुलढाणा येथील […]

महाराष्ट्र मंत्रालयाच्या प्रशासकीय पुनर्रचनेचे प्रतीकात्मक चित्र, विभागांची संख्या ३३ वरून ४५ करण्याच्या निर्णयाचे प्रतिनिधित्व. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्रालयात मोठी प्रशासकीय पुनर्रचना; विभागांची संख्या ३३ वरून ४५ वर, मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: राज्य प्रशासन अधिक गतिमान, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील विभागांची व्यापक पुनर्रचना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयानंतर मंत्रालयातील विभागांची संख्या ३३ वरून ४५ पर्यंत वाढणार आहे. राज्यात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ आणि ‘ईज ऑफ लिव्हिंग’ या संकल्पनांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आचारसंहितेच्या भीतीने मंत्रालयात उसळला जनतेच्या रांगांचा महासागर!

X: @therajkaran मुंबई: अ.. ब….ब…. येवू घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता कदाचित याच आठवड्यात कधीही लागू शकते ही शक्यता गृहीत धरून मंत्रालयात सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य जनतेच्या रांगेचा विक्रमी महासागर उसळल्याचे अभूतपूर्व चित्र कधी नव्हे ते पाहण्यास मिळाले. आचारसंहिता लागू होण्याआधी आपली कामे वेळेत मार्गी लागावीत यासाठी रांगेतला जो तो आपल्या जीवाचे रान करतानाचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन’; वडेट्टीवारांनी सरकारला धरलं धारेवर

मुंबई ‘सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर रांगेत, जामीनावर बाहेर असलेला कुख्यात गुंड निलेश घायवाळ याची मंत्रालयात येऊन रिलबाजी करण्याची हिंमत कशी होते’, असा सवाल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. महायुती सरकारकडून गुंडांना अभय दिलं जात असून मुख्यंत्र्यांना गुंड राजरोसपणे भेटतोय. जामीनावर बाहेर असलेल्या निलेश घायवाळ गुंडाकडून मंत्रालयात रिलबाजी करण्यात आली, सामान्य माणूस मात्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कामे होत नसल्याचा पुरावा

Twitter : @NalavadeAnant मुंबई सरकारचा शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा कार्यक्रम अपयशी ठरल्यानेच जनतेला शासनाच्या दारी जावे लागत आहे. परंतु शासनाने जनतेची तिथेही अडवणूक केली आहे. मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होतच नसल्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी आमदारांनीच मंत्रालय प्रवेशद्वाराला ठोकले टाळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणावरून (Maratha reservation) राज्यातील वातावरण तापले असताना त्याचे लोण बुधवारी थेट मंत्रालयापर्यंत पोहचले. आज शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी सकाळी साडे दहा, अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्रालयात धडक देत थेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वरालाच जोरदार घोषणाबाजी करत टाळे ठोकले. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशा घोषणा […]

शोध बातमी महाराष्ट्र मुंबई

मंत्री रवींद्र चव्हाणांचा डोक्यावर हात; मंत्रालयातील पॉवरफुल सुपे; ८ वर्षांनी बदली; एका दिवसात स्टे आणला

Twitter : @vivekbhavsar मुंबई मंत्रालयीन केडरमध्ये काम करणारे आणि मंत्र्यांशी “खास” संबंध ठेवून असणारे काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी चिटकून असतात तर अनेक अधिकाऱ्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली होत असते. अन्न व नागरी पुरवठा विभागात असाच एक पावरफुल सहसचिव दर्जाचा अधिकारी असून मंत्रालयीन अधिकाऱ्यांमध्ये त्यांना “डॉन” या नावाने ओळखले जाते. मधला दीड वर्षाचा अपवाद […]