ताज्या बातम्या महाराष्ट्र

कुणबी प्रमाणपत्र देण्यास भुजबळांसह वडेट्टीवारांचा विरोध

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असतानाच या मागणीला आता विरोध सुरू झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ तसेच कुणबी सेनेची विरोधाची भूमिका या निमित्ताने समोर आली आहे. मराठा आरक्षणावर जालना येथील आंदोलन अधिक तीव्र झाले असताना आंदोलकांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र […]