महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या कामाला गती द्या –

मंत्री तथा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश** मुंबई – मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे सप्टेंबर २०२५ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानंतर मराठवाडा महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत आहेत. हे अर्ज प्रलंबित राहू नयेत, यासाठी कार्यवाहीस गती देण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष […]