32 टक्के मराठा समाजाच्या मतांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून!
X : @milindmane70 मुंबई: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) अपक्ष उमेदवार द्यायचे नाहीत, अशी घेतलेली भूमिका, तसेच कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभांना मराठ्यांनी जायचे नाही, ज्याने – त्याने आपला निर्णय घ्यायचा, ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला मते द्यायची त्याला द्या, पण ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही त्यांचा कार्यक्रम मात्र […]