Portrait of Narendra Mahadik, selected as welcome president of state-level Akshar Sammelan 2026 महाराष्ट्र ताज्या बातम्या

नरेंद्र महाडीक राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचे स्वागताध्यक्ष; पंढरपूरात २२–२४ मे दरम्यान आयोजन

महाड: महाड येथील होप फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र महाडीक यांची पाचव्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे. हे संमेलन २२ ते २४ मे २०२६ दरम्यान पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘माझी शाळा माझा फळा’ या समूहाच्या वतीने आयोजित या संमेलनात स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे राज्यभरातील सुलेखनकार, फलक लेखनकार, रांगोळीकार आणि चित्रकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या निवडीबद्दल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bhalchandra Nemade: भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण; लंडनमध्ये ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’ लवकरच

मुंबई : ‘कोसला’कार आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना यंदाचा साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. याचप्रमाणे, चौथे विश्व मराठी संमेलन हे २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ या कालावधीत नाशिक येथे भरगच्च रसिक प्रतिसादात आयोजित करण्यात […]