महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे – राज ठाकरे
Twitter : @NalavadeAnant मुंबई मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं त्यांच्यावर त्याच भाषेतील पाट्या असायला हव्यात, इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? अशा खरमरीत शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी न्यायालयाच्या एका निर्णयावर व्यापाऱ्यांना जाब विचारला. महाराष्ट्रात असाल तर मराठीत […]