‘पवित्र’ भरती खरोखर किती पवित्र?
शिक्षक भरतीत पारदर्शकतेचा दावा; उच्च शिक्षणातील भरतीवरही उमेदवारांचे प्रश्न शिक्षक भरतीतील गैरप्रकार, आर्थिक व्यवहार आणि संस्थाचालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर संधी मिळावी आणि भरती प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, हा या व्यवस्थेमागील प्रमुख उद्देश आहे. सध्या महाराष्ट्रात पवित्र पोर्टलमार्फत मोठ्या […]
